Breaking News
Loading...
Sunday, 14 March 2010

Info Post
Image by _Faraz via Flickrएक अनोळखी मुलगा येईल,तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.तुझ्या सुंदरतेवर भाळुन नक्कीच,तो लग्नाला होकार देईल.मान्य आहे, तुझ्या चांगल्यासाठीच,तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पेक्षा,तू माझ्याशी लग्न करशील....मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार..

0 comments:

Post a Comment