गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Info Post
स्वागत नववर्षाचे,आशा आकांक्षाचे,सुख समॄद्धीचे,पडता द्वारी पाऊल गुढीचेगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!श्रीखंड पुरीरेशमी गुढी,लिंबाचे पान,नववर्ष जावो छानगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!आरंभ होई चैत्रमासीचागुढ्या तोरणे सण उत्सवाचाकवळ मुखी घालू गोडाचासाजरा दिन हो गुढीपाढव्याचा!गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!नवे वर्ष नवी सुरुवातनव्या यशाची नवी रुजवातगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!कार्याची घ्या
0 comments:
Post a Comment