मी मराठी ... आता मराठी अक्षरात ..!
Info Post
नमस्कार मंडळी!एक खुशखबर! अहो, मी मराठी वर आता चक्क मराठी भाषेत लिहिता येते... म्हणजे आता लिखानाचे छायाचित्रबनवन्याची गरज नाही... म्हणजे च हे संकेतस्थळ काही अंशी का होईना पण थोड़े फास्ट होईल... :-)अधिक माहिती इथे आहे.भेट देत रहा...आभार!गुरू!
0 comments:
Post a Comment