होतं का हो तुमचं कधी असं?
Info Post
होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?वाटतं नशीब करतंय आपलंच हसं..नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस,सर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉसनुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातं उतूक्रिकेटात तुमची ट्यूब फोडतो लेल्यांचा नातूलवकर गेलात स्टॉपवर की बस येते लेटएरवी वेळेवर धावलात तरी चुकते तिची भेटविकेंडला जोडून कामवाली मारते दांड्याआणि नेमका जेवायला येतो सहकुटुंब बंड्यारस्त्यावरचा मोठा खड्डा तुमच्याच
0 comments:
Post a Comment