मैत्री म्हणजे
Info Post
मैत्री म्हणजे विश्वासमैत्री म्हणजे अभिमानमैत्री म्हणजे जीवनातीलजगण्याचा स्वाभीमानमैत्री म्हणजे प्रेममैत्री म्हणजे जाणीवमैत्री शिवाय जीवनातआधाराची उणीवमैत्री म्हणजे विश्वमैत्री म्हणजे आकाशमैत्री म्हणजे तिमिरातवाट दावणारा प्रकाशमैत्री म्हणजे सुख दु:खमैत्री म्हणजे हर्शमैत्री म्हणजे जिव्हाळ्याचाहळुवार स्पर्शमैत्री म्हणजे रानमैत्री म्हणजे कोवळे उनमैत्री म्हणजे जीव जडणारीसुमधुर वार्याची धुनमैत्री
0 comments:
Post a Comment