Breaking News
Loading...
Monday, 17 March 2008

Info Post
एक तरी मैत्रीण अशी हवीजरी न बघता पुढे गेलो तरीमागुन आवाज देणारीआपल्यासाठी हसणारीवेळ आलीच तर अश्रूही पुसणारीस्वतःच्या घासातला घासआठवणीने काढुन ठेवणारीवेळप्रसंगी आपल्या वेड्या मित्राचीसमजुत काढणारीवाकडं पाऊल पडताना मात्रमुस्कटात मारणारीयशाच्या शिखरांवरआपली पाठ थोपटणारीसगळ्यांच्या गलक्यातआपणास सैरभैर शोधणारीआपल्या आठवणीनंआपण नसताना व्याकुळ होणारीखरंच ! अशी एक तरी जीवा-भावाची"मैत्रीण" हवी जी आपणास

0 comments:

Post a Comment