सुखाची तहान...!
Info Post
सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाणपाण्यात राहुनही माशाची मग भागत नाही तहानस्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खुपवाटी - वाटीने ओतलं तरी कमीच पडतं तुपबायका आणि पोरांसाठी चले म्हणे हा खेळपैसा आणून ओतेन म्हणतो, पण मागु नका वेळकरीअर होतं जीवन, मात्र जगायचं जमेना तंत्रबापाची ओळख मुलं सांगती, पैसा छापायचं यंत्रचुकुन सुट्टी घेतलीच तरी स्वतः पाहुणा स्वत:च्याच घरीदोन दिवस कौतुक होतं, नंतर डोकेदुखी
0 comments:
Post a Comment