मी मराठी ...!
Info Post
मी मराठी मी मराठीम्हटलं तरका पडली इतरांच्याकपाळावर आठी?.....दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवरमराठी भाषेतली पाटी.....बसायलाच हवी होती अशीया दादा लोकांवर मराठीपणाची काठी...दूर केलीच पाहीजे हीत्या लोकांची दमदाटी....आता फुटली आहे मराठीपणाच्यासहनशीलतेची पाटी...ही राज नीती खरंच नाही बरं कामराठी मतांसाठी ..हा तर खरा आवाज आहेमराठी अस्तित्वासाठी...बोलतंय कुणीतरी आतामराठी माणसासाठी...राज तर पुकारतोय
0 comments:
Post a Comment