Breaking News
Loading...
Sunday, 23 March 2008

Info Post
एक क्षण पुरेसा सर्व काही समजण्यासाठीअनेक क्षणही कमी पडतात कधी कधी समजावण्यासाठीकिती लागणार एखाद्याच्यापाठीकित्येक क्षण वाया गेले झुरताना तिच्यासाठीकळतच नाही इथे कोणाला कोण रडतो कशासाठीकळतच नाही इथे कोणाला कोण झुरतो कशासाठीकुठेतरी आस असते दोनवेळच्या अन्नासाठीकुठेतरी तहान असते प्रेमाच्या दोन शब्दांसाठीदोन क्षणही पुरेसे आहेत तुझ्यासोबत जगण्यासाठीएक क्षणही जास्त आहे तुझ्या विरहासाठीढगांना हवा असतो

0 comments:

Post a Comment