एके दिवशी स्वप्नामध्ये संत ज्ञानेश्वर आले |करुनी, करावी गंमत म्हणुन प्रश्न मी त्यांना विचारले||मी म्हणालो - ज्ञानदेवा, तुमची फार मजा होती |म...

एके दिवशी स्वप्नामध्ये संत ज्ञानेश्वर आले |करुनी, करावी गंमत म्हणुन प्रश्न मी त्यांना विचारले||मी म्हणालो - ज्ञानदेवा, तुमची फार मजा होती |म...
ब्लाइंड डेट वर जाणा-या लोकांची " डेट " ब्लाइंड असते काय?
अंध लोकांना स्वप्नं पडतात का?
औरेंज - फ्रुट आधी की औरेंज कलर?
प्रत्येक नियमाला काही अपवाद असतातच! अपवादांना काही नियम असतात का?
Image via Wikipediaखुप विचार केला, पणAnswer काही सापडेना |तुझ्या कडुन येणा-याMiss Call च गुपित काही उघडेना ||काम तुझं असुन ही,Miss Call मला ...
मोबाईल ठेवण्याची ऐपत असणारेही "मिस्स्ड कौल" का देतात?
भर उन - पाऊस आणि धुळ यामध्ये काम करणा-या ट्राफिक पोलिस काकांचे शर्ट पांढरे का असतात?
गाडीच्या पाठीमागे "हौर्न प्लीज" लिहणा-यांना वाजणारे हौर्न ऐकायला का येत नाहीत?
पुण्यातील लोक शक्यतो डाव्या बाजुनेच ओव्हरटेक का करतात?
गाडीच्या पाठीमागे "आईचा आशिर्वाद" लिहिणा-यांचे वडील रागीट असतात काय?
गाडीच्या पाठीमागे कर्ज देणा-या संस्थेचे अथवा बँकेचे नांव लिहिल्यास कर्जामध्ये काही सवलत मिळते का?
पुण्यातील एका बोळातून अत्रे एकदा सायकलवर चालले होते.रस्याला उतार होता आणि नेमके त्यांच्या सायकलचे ब्रेक लागेनातसमोरून एका माणसाची प्रेतयात्र...
छतावरचा पंखा घडाळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध तर टेबलावरचा पंखा काट्यांच्या दिशेने का फिरतो?
आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते.मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते.अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला...
पांढरे कावळे कुठे राहतात?
अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जातहोते.तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला...
रंगहीन पाण्याचा रंग चित्रामध्ये शक्यतो निळाच का असतो?
स्व. राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांना आठ मुले होती.त्याबद्दल अत्र्यांच्या ' मराठा ' वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असायची.अत्र...
दम-बिर्यांनी मध्ये बटाटा का असतो?
कौल सेंटरच्या गाड्या चालवणा-यांना गाडी चालवण्याचे प्रशिक्षण एफ-१ चे प्रशिक्षक देतात काय?
Image by Felix Francis via Flickrपावूस हा माजा आतिशयच आवडीचा रुतु आहे. पावूसामुळेच शेतात आंबेमोर भार व कणकेचे पिठ पिकते म्हणुनच आपण सगळे जेव...
जमिन - जुमला म्हणजे "रियल इस्टेट" तर "डुप्लिकेट इस्टेट" कशाला म्हणतात?
प्रेम कसे करावे याचेदेखिल क्लासेस आहेत...फेल होणा-यांचा हातातदारुन भरलेले ग्लास आहेत..!... आभार कवि [निनावी]
मेकअपच्या ढगाआडतिचा चेहरा लपला होतासौंदर्याचा अट्टाहास तिनेपैशामुळे जपला होता...!... आभार कवि [निनावी]
सिग्नलचा दिवा हिरवा लागल्यावर हौर्न नाही वाजवला नाहीतर आपले लायसन्स जप्त होईल असे पुण्यातील वाहनचालकांना लायसन्स दिल्यावर का सांगतात?
घट्ट लावुन घेतलेली दारंबाहेर "वेल-कम"चं तोरणअहो, हे कसलं घर बंद करुनस्वागत करायचं धोरण..?... आभार कवि [निनावी]
कर्वे रस्ता दुरुस्तीचे काम पुर्ण केले तर आपल्या काही पिढ्या नर्कात जातील हे मनपाच्या अधिका-यांना कोणी सांगितले आहे?
मुलं हरवल्यावर बायकारड रड रडतात .. आणिती भेटल्यावर त्यांनाबडव बडव बडवतात..!... आभार कवि [निनावी]
"विमानतळावर आपले चेक-इन" झाल्यावर सामानाच्या ट्राली लोकांच्या पायांत सोडु नयेत हे लोकांना का समजत नाही?
औफिसमध्ये साहेबांच्या निरोपसमारंभ ... लिनाबाई समारंभाचं भाष्ण करायला आल्या...."साहेबांच्या हाताखाली काम करता करता दिवस कसे गेले ते कळलं...
"स्लीवलेस घातल्यांवर आपले दंड लोंबत्या दुधी भोपळ्यासारखे दिसतात" हे असंख्य काकवांना का समजत नाही?
रमबाईंचे नव-यावर अतिशय प्रेम होते. त्यांचा नवरा वारला ..."रमबाई आता नव-याशिवाय काही जगु शकत नाहीत", असे सर्वजण म्हणु लागले, आणि ते...
"काढलेले खड्डे हे बुजवणे आवश्यक असते!" हे टेलीफोन आणि पाणी खात्याला का समजत नाही?
"आचरट सलमानचे" सिनेमे का चालतात?
आपली ईच्छा नसतानाही औस्ट्रेलीया सतत का जिंकते?
मराठी वाहिण्यांवर कायम अशुध्द लेखन का असते?
कुठलीही माहिती न लपविता आपली "योजना" सांगणारी मोबाईल कंपनी अस्तित्वात आहे का?
परदेशी जाताना चित्र-विचित्र पोषाख का घालावे लागतात?
हवाईअड्डा हे नांव "सर्व प्रकारच्या गुन्हेगारांचे स्थान" या अर्थाने ठेवले असेल का?
लोकांना "पुल" वापरायला सांगणा-या रेल्वेचे कर्मचारी स्वतः रुळ का ओलांडतात?
पाटी पांढरी आणि खडु काळा का नसतो?
टाइमटेबलमध्ये छापलेले खाद्य-पदार्थांचे दर कोणत्या जमान्यातले असतात?
डाऊन आणि अप हे कोणत्या दिशांच्या आधारे ठरवितात?