Breaking News
Loading...
Thursday, 19 June 2008

Info Post
आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते.मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते.अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत.अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले,' अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडतापण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार ? ''बाजूच्या शेतातील बळवंतरावांना अत्र्यांनी विचारले ,'' बळवंतराव

0 comments:

Post a Comment