तुम्ही कोण रे टिकोजीराव ?
Info Post
पुण्यातील एका बोळातून अत्रे एकदा सायकलवर चालले होते.रस्याला उतार होता आणि नेमके त्यांच्या सायकलचे ब्रेक लागेनातसमोरून एका माणसाची प्रेतयात्रा येत होती.जाताजाता अत्र्यांचा प्रेताला धक्का लागला आणि प्रेत खाली पडले.लोक भडकले. अत्र्यांच्या अंगावर ओरडू लागले.तेव्हा अत्रे शांतपणे म्हणाले,"अहो ज्याला धक्का लागला आहे तो काहीच बोलत नाहीआणि आरडाओरडा करणारे तुम्ही कोण रे टिकोजीराव ?"
0 comments:
Post a Comment