कार..
Info Post
अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जातहोते.तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले" काय बाबूराव आज पायी पायी, काय कार विकली की काय?"अत्रे म्हणाले. "अरे आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाही बरोबर ?कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ?
0 comments:
Post a Comment