काम ' गिरी '
Info Post
स्व. राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांना आठ मुले होती.त्याबद्दल अत्र्यांच्या ' मराठा ' वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असायची.अत्र्यांनी गिरी ,सौ. गिरी आणि त्यांच्या आठ मुलांचा फोटो प्रसिद्ध केलाआणि त्याखाली हेडिंग दिले'' गिरी आणि त्यांची ' काम ' गिरी ''
0 comments:
Post a Comment