माझं स्वप्न ....
Info Post
एके दिवशी स्वप्नामध्ये संत ज्ञानेश्वर आले |करुनी, करावी गंमत म्हणुन प्रश्न मी त्यांना विचारले||मी म्हणालो - ज्ञानदेवा, तुमची फार मजा होती |मांडे भाजण्यासाठी चक्क तुम्ही तुमची पाठ तापवली होती ||मलाही जरा सांगाल का? पाठ कशी तापते|कारण गॅसच्या रांगेत उभा राहुन आमची पाठ दुखते ||हे तरी तुम्हाला सांगावच लागेल, रेडा बोलला कसा |चार वेद आणि शास्त्र-वेद पुराण, नेमका शिकला कसा ||कारण माणुसरुपी रेडे, आहेत
0 comments:
Post a Comment