Breaking News
Loading...
Sunday, 15 June 2008

Info Post
Image by Felix Francis via Flickrपावूस हा माजा आतिशयच आवडीचा रुतु आहे. पावूसामुळेच शेतात आंबेमोर भार व कणकेचे पिठ पिकते म्हणुनच आपण सगळे जेवू शकतो. "रिमजिम पडती श्रावण गारा" हे गाणे अतिशय रोमहर्षक आहे. आमचा रेडिओ बिघडला आहे त्यामुळे नीट ऐकू नाही आले तरीही आतिशयच आवडले.पाउसाची सुरुवात रोमहर्षक असते. आधी कडाक्याचा उन्हाळा पडतो.पेपरमर्हल्या व्रुतपत्रात बातम्या येउ लागतात. "उन्हाळा कमी होता की काय

0 comments:

Post a Comment