Breaking News
Loading...
Thursday, 26 June 2008

Info Post
Image via Wikipediaखुप विचार केला, पणAnswer काही सापडेना |तुझ्या कडुन येणा-याMiss Call च गुपित काही उघडेना ||काम तुझं असुन ही,Miss Call मला करतेस |माझा फोन जो वर येइना,Call वर Call करतेस ||म्हणुनच मला Question पडलाय,तु नेहमीच Miss Call का करतेस? |Monthly मिळणा-या Talk Time चActually तु काय करतेस? ||असं ही मला समजलंय,तु सर्वांनाच Miss Call मारतेस |कीतीही Urgent असलं तरी ही,पैशाची बचत करतेस ||असं

0 comments:

Post a Comment