Breaking News
Loading...
Wednesday, 24 February 2010
no image

Image via Wikipediaएक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;फुला...

Monday, 22 February 2010
no image

Image by Xtream_i via Flickrमाझी ती अशी असावी,जगात दूसरी तशी नसावी,मलाच सर्वस्व माननारी,माझी ती अशी असावी...प्रानजळ असावी, अवखळ असावी,परी ती...

Saturday, 20 February 2010
no image

Image by saital via Flickrआयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत चालत होतोआणि आज नजरेआड होताना तुलाच पाहत होतोभावनांचा कल्लोळ मनातून वाहत होतोवे...

Thursday, 18 February 2010
no image

Image by liber(the poet); via Flickrटे गोड क्षण,माझं हळवं मन;तुझी अखंड बडबड,आणि माझं नि:शब्द मौन.तू कसं विसरु शकतेस?तूझं मुग्धपणे हसणं,हसतान...

Tuesday, 16 February 2010
no image

Image by J°ossettelope via Flickrमी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटलं ,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…तुम्ही म्हणाल, यात विशेष का...

Sunday, 14 February 2010
no image

Image by ! *S4N7Y* ! via Flickrगंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.गंध आवडला फुलाचा म्हणून फूल मागायचं नसतंअशा वेळी आपल्या मनाला...

Friday, 12 February 2010
no image

Image by Miriam Cardoso de Souza - " BIENAL PB CXS SUL/2010 via Flickrफुलांचे फुलणे झाले बंद?वसंत ऋतुचे सजणे झाले बंद?...कसा चंद्रही अं...

Wednesday, 10 February 2010
no image

Image by monkeyc.net via Flickrस्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,सावलीशिवाय ,"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,सावली नकोस शोधु , ती ...

Monday, 8 February 2010
no image

Image by i heart him via Flickrवाटायचे आयुष्य जगावे फक्त तिच्यासाठी,जिवंत रहाव फक्त तिच्यासाठी,पैसा कमवावा फक्त तिच्यासाठी,सांगेल तस वागाव फ...

Saturday, 6 February 2010
no image

Image by spisharam - AWAY via Flickrआत्ताच डोळ्यात गळून गेलीजी आठवांना विसरून गेली.होते अश्रू नीकट काळजाच्याडोळ्यात सारे भिजवून गेली.मी जागु...

Thursday, 4 February 2010
no image

Image by dhyanji via Flickrदिवस भुर्रकन सरून गेलेहातात गजग्यांच्या जागीशब्द आले…तसेच खुळखुळ करीतदान मागत राहिलो…कवितेचेमध्यमवर्गीय अनुभवांचे...

Tuesday, 2 February 2010
no image

Image by robinn. via Flickrमैत्री म्हणजे काय असतं?एकमेकांचा विश्वास असतो?अतूट बंधन असत? कीहसता खेळता सहवास असतो?मैत्री म्हणजे मैत्री असते,व्...