Breaking News
Loading...
Saturday, 6 February 2010

Info Post
Image by spisharam - AWAY via Flickrआत्ताच डोळ्यात गळून गेलीजी आठवांना विसरून गेली.होते अश्रू नीकट काळजाच्याडोळ्यात सारे भिजवून गेली.मी जागुन आयुष्य काढलेलेही रात्र झोपेत गिळून गेली.होतो मि तीथेच समोर तीच्याती मान मागे वळवून गेली.हा दोष मी आज कुणास द्यावादोषी मला ती ठरवून गेली.शब्दास आता रडु आवरेनाकाव्यास माझ्या रडवून गेली.झालो मि आता निवडूंग वेडातीही गुलाबात दगूंन गेली.ई-मेल फॉरवर्ड - आभार -

0 comments:

Post a Comment