मिळेल का अशी...एक प्रेयसी?
Info Post
Image via Wikipediaएक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.एक
0 comments:
Post a Comment