कविता बनवता बनवता
Info Post
Image by dhyanji via Flickrदिवस भुर्रकन सरून गेलेहातात गजग्यांच्या जागीशब्द आले…तसेच खुळखुळ करीतदान मागत राहिलो…कवितेचेमध्यमवर्गीय अनुभवांचेगुळगुळीत कागदावर,पार्करच्या पेननेकविता बनवता बनवताकोरडे झालेले पेन आणि मनचाचपडत राहिले…मॄगजळालाआणि अशातचतू दिसलीसमनभावनी, सोलासावनी, मॄगनयनीसौंदर्याची खाण ..आरस्पानीहरवून गेलो एकदातुझ्या निळ्याशार टपो-या डोळ्यांतआणि मग हरवत गेलो सदातुझ्या गालावरच्या
0 comments:
Post a Comment