Breaking News
Loading...
Tuesday, 16 February 2010

Info Post
Image by J°ossettelope via Flickrमी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटलं ,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…तुम्ही म्हणाल, यात विशेष काय घडलं ?त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं…तुमचं लग्न ठरवून झालं?कोवळेपण हरवून झालं?देणार काय? घेणार काय?हुंडा किती, बिंडा किती?याचा मान, त्याचा पानसगळा मामला रोख होता,व्यवहार भलताच चोख होता..हे सगळं तुम्हाला सांगून तरी कळणार कसंअसलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं…

0 comments:

Post a Comment