Breaking News
Loading...
Tuesday, 2 February 2010

Info Post
Image by robinn. via Flickrमैत्री म्हणजे काय असतं?एकमेकांचा विश्वास असतो?अतूट बंधन असत? कीहसता खेळता सहवास असतो?मैत्री म्हणजे मैत्री असते,व्याख्या नाही तिच्यासाठी;अतूट बंधन नसत,त्या असतात रेशीमगाठीमैत्री असते पहाटेच्या दवासारखी,थंडगार स्पर्श करणारी;मैत्री असते केवड्यासारखी,तना-मनात सुगंध पसरवणारीमैत्री असते सुर्योदयासारखी,मनाला नवचैतन्य देणारी;मैत्री असते झाडासारखी,उन्हात राहून सावली देणारी;

0 comments:

Post a Comment