माझी ती अशी असावी...
Info Post
Image by Xtream_i via Flickrमाझी ती अशी असावी,जगात दूसरी तशी नसावी,मलाच सर्वस्व माननारी,माझी ती अशी असावी...प्रानजळ असावी, अवखळ असावी,परी ती अगदी सोज्वळ असावी,सर्वांना अगदी आपलं माननारी,माझी ती अशी असावी...फारच सुंदर, फारच गोरी,फारच देखणी पण नसावी,मजवर भरपूर प्रेम करणारी,माझी ती अशी असावी...आपली माणसं, आपलं घर,आपलेपणा जपणारी असावी,ससूलाही आई म्हणनारी,माझी ती अशी असावी...चाणाक्ष, हुशार, व्यवहारी,
0 comments:
Post a Comment