Breaking News
Loading...
Sunday, 4 July 2010

Info Post
Image by Per Ola Wiberg ~ Powi via Flickrस्वप्नात साक्षात ईश्वर दिसलाम्हणला माग काय मागायचे तुलादेवा एक मुलाखत द्या मलाका कलीयुगात जगाला विसरला?तुम्हीच तर वचन दिले गीतेतूनदुष्टांच्या विनाशा याल परतूनकाय मिळाले ह्या विश्वासातून?धर्म रसातळाला चालला जगातूनअजाण आहेस तू, ईश्वर हसलाअरे माझे बोल आठवतात मलाधर्माची ग्लानी कुठे झाली म्हणायला?पुन्हा मी धरतीवर अवतरायलासंकटात का होइना, लोक हात जोडतातधर्माच्या

0 comments:

Post a Comment