Breaking News
Loading...
Thursday, 15 July 2010

Info Post
Image by ViaMoi via Flickrकाय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाहीबोलायच खुप असत मलापण बोलणं मात्र जमत नाही.काय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाहीदुखवल जात आम्हालादुखवता आम्हाला येत नाही.काय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाहीखोट खोट हसता हसतारडता मात्र येत नाही.काय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाहीदुःखात सुख अस समजतादुःख ही फिरकत नाही.काय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाहीबरोबर बरेच

0 comments:

Post a Comment