Breaking News
Loading...
Sunday, 18 July 2010

Info Post
Image by Martin_Heigan via Flickrबदक मला आवडते. बदक पाण्यात असते मी पण पाणी पितो. आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात. दारू वाईट असते असे गांधीजी सांगत. गांधीजी मोट्ठे नेते होते. पण त्यांच्या हातात काठी पण असते. काठी पाण्यावर तरंगते व बदक सुद्धा तरंगते.बदक जास्त उड़त नाही. पण पोहते मी पण swimming ला जाणार आहे! बदक वाकड्या पायाने चालते. आमच्या building मधल्या सुलेखाला आम्ही बदक म्हणतो (सुलेखाताइने

0 comments:

Post a Comment