तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार
Info Post
Image via Wikipedia
1) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
2) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
3) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
4) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
5) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
6) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
7) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला
0 comments:
Post a Comment