आयुष्याच्या प्रत्तेक वळणावर सोबत [on every turn of life]
Info Post
Stapeliopsis pillansii flower (Photo credit: Martin_Heigan)
आयुष्याच्या प्रत्तेक वळणावर सोबतकुणाची तरी हवी असते..पण असे का घडते कि जेव्हाती व्यक्ती हवी असतेतेव्हाच ते आपल्या जवळ नसते ?असे म्हणतात कि प्रेम शोधून सापडत नसतेप्रेम हे नकळत होऊन जातेमग तरी देखील प्रत्तेक व्यक्तीप्रेमाच्या शोधात का असते ?असे म्हणतात कि प्रेमात पडल्यावर सर्वकाही सुंदर असतेतरीदेखील प्रेमात पडल्यावरअश्रूंना का स्थान
0 comments:
Post a Comment