दुःखाच्या वाटेवर [on your way to love - marathi poem]
Info Post
Shi'ah's Sorrow (Photo credit: Ehsan Khakbaz)
दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागलेथबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबलेवेशीपाशी उदास हाक तुझी भेटलीअन माझि पायपीट डोळ्यातून सांडलीमग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेलअन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेलमी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूरतिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेलविसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्वपण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेलसहज कधी तू घरात
0 comments:
Post a Comment