मी प्रेम केलय [I love you - marathi love poem]
Info Post
English: Love Heart symbol (Photo credit: Wikipedia)
खरच मी प्रेम केलय खरच मी प्रेम केलयतुझ्या बोलण्यावर चालण्यावरतुझ्या हसण्यावर गाण्यावरतुझ्या लाजण्यावर मुरकन्यावरखरच मी प्रेम केलय
तुझ्या इवल्याशा मनावर………..तू पण जानलस लगेचलाजून चूर झालिस तेव्हानंतर स्वताच्या अपेक्षाभराभर मला सांगितल्यास जेव्हा पण तू जेव्हा जवळ येऊनतुझ ते जीवन नव्हत ते ऐकले
नाराज झालिस तेव्हा खूपमाझ मन तुला जेव्हा भावले
0 comments:
Post a Comment