मिठीत यायचं तर अशी ये [Love hug - mrathi poem]
Info Post
Limited edition A cover (Photo credit: Wikipedia)
मिठीत यायचं तर अशी ये !!मिठीत यायचं तर अशी ये
की दुजेपणाच भान सुटावंसुप्त मनाच्या वादळातुन फक्त श्वासांचं रान उठावं
मिठीत यायचं तर अशी ये की मनानं मनात विरून जावं माझ्या श्वासाने जरा थांबुन तुझ्या श्वासात जगुनं घ्यावं
मिठीत यायचं तर अशी येकी अस्तित्वानं दडून जावं नेणिवेच्या धुक्यावरती जाणिवेनं पडून रहावं
मिठीत यायचं तर अशी येकी क्षणांनी
0 comments:
Post a Comment