शब्द सखेसोबती [Friendship with words - marathi poem]
Info Post
love (Photo credit: stockerre)
तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबतीश्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणीशब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवरप्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणीअजूनही जेव्हा मन भरुन येते अनिवारकरावे वाटते स्वत:ला शब्दांपाशी मोकळेवाटते, त्यांनाच जावे सर्वस्वाने शरणतेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळेतरीही शब्द हाताळताना असते सदैव साशंकत्यांच्या सुक्ष्म नसा, भोवती धगधगणारा जाळ,काळीज
0 comments:
Post a Comment