चुकलंच.... पण कुणाचं ? [I was wrong - marathi poem]
Info Post
Hearts and Candy (Photo credit: Rdoke)
चुकलंच.... पण कुणाचं ??कधी कधी माझं मन मला खायला उठतं,मी तिला असं दुःखवायला नको होतं...हां, झालं असेल काही उलटं सुलटं,कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!मी कधी याचा विचारच का केला नाही?आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??पण तरीही ती माझीच होती,कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,पण कुणी?, मी नाही
0 comments:
Post a Comment