असं फक्त प्रेम असंत [This is love - Marathi love poem]
Info Post
Love ? I love love love you. (Photo credit: @Doug88888)
असं फक्त प्रेम असंतत्याला हृदयातचं जपायचं असतंसुखाचा महासागर, दुःखाचा डोंगरहास्याचा फुलोरा, कोसळणारा अश्रुंचा मनोराफुलपाखरासारखं चंचल, दगडासारखं अचलअसं फक्त प्रेम असंतप्रेमात अधिकार असतोपण गाजवायचा नसतोप्रेमात गुलाम असतोपण राबवायचा नसतोअसं फक्त प्रेम असंतनेहमीच एकट्याचं असतंपण दुसऱ्याशिवाय शक्य नसतंकळत नकळत कसं होतंते मात्र कधीच कळत नसतं
0 comments:
Post a Comment