शिकारी - आदिवासी लोककथा [The Hunter: Marathi story]
Info Post
The hunter (Photo credit: jaci XIII)
फार पूर्वीची गोष्ट आहे. एका रानात एक शिकारी शिकार करण्याकरता गेला होता. उमदा, देखणा. त्याच्या डोळ्यांत स्वत:च्या शिकारीच्या कौशल्याबद्दल अभिमान होता! त्याला आस होती शौर्याची.. महान कृत्ये करून दाखविण्याची! रात्री शिकारीची जय्यत तयारी करून तो उमदा शिकारी रानात गेला. रात्रीच्या अंधुकशा प्रकाशात त्याला एक काळवीट दिसले. काळसर हिरवी त्वचा. त्यावर मोठमोठे
0 comments:
Post a Comment