पण [but - Marathi love poem]
Info Post
All My Loving (Photo credit: Fey Ilyas)
तुझाकडे पूर्णदिवस नाही मागत मीफक्त त्यातील काहीक्षण दे ..........
आलीस तरी तुझ्याआठवणीना तरीयायला वाव दे...माझ्यास्वप्नातल्या गावात आपलएक घर होतआणि ते तूच सजवलसआज माझ्या स्वप्नातलं गावतसच आहे,त्यातल घरही तसच आहेपण .... पण...फक्त नाहीस ती तूतुझी आठवणच फक्त माझी उरली आहे.....त्या आठवणीतच तू माझी आहेस ....आजही वाट पाहतो तू परत येण्याची त्या गावाच्या
0 comments:
Post a Comment