Breaking News
Loading...
Thursday, 15 November 2012

Info Post



Fedra Sans Bold (Devanagari script, Hindi language) (Photo credit: pixelfrenzy)

मला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही..शाळेत विषयच नव्हता..यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय…म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं..मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा..आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो..आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर ? …का सिकंदर?”म्हणजे “चहा की कॉफी?”

0 comments:

Post a Comment