इतके प्रेम देऊन जाईन मी [Marathi Love Poem]
Info Post
Love Love Love (Photo credit: Gregory Jordan)
मी तुझी नेहमी आठवण काढेनतू काढलीस नाही तरी चालेल,होऊन होऊन काय होणार आहेथोडसं वाईट वाटेल माझ्या मनाला एवढंच ना.तुला स्वप्नातही वाटणार नाही... इतके प्रेम देऊन जाईन मी,
आयुष्भर तुझी साथ देणारेअगणित प्रेम-पुरावे कशी जाळशील तू आता..?मी समोरून येताना दिसल्यावरकदाचित तू रस्ताही बदलशील,पण जरा विचारून बघ स्वतःलामिटवू शकशील का तू हृदयातील माझी प्रतिमा..?
0 comments:
Post a Comment