असा कोणताही दिवस जात नाही [Without you - Marathi Kavita]
Info Post
Love of Will (Photo credit: Wikipedia)
असा कोणताही दिवस जात नाहीजो मी तुझ्याशी बोलल्याशिवायराहत नाही .......................तुझ्याबरोबर बोलेलेला एक एक शब्दहृदयात घर केल्याशिवायजात नाही ........................तुझ्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबजरी मला दिसला तरी तुला अस पाहिलेलंमला आवडत बिलकुलआवडत नाही ....................त्रास होतो मला माझ्यापासूनतू दूर होताना .......विरह सहन होत नाही कारणइतका मी
0 comments:
Post a Comment