Breaking News
Loading...
Wednesday, 7 November 2012

Info Post



Cute little girl holding red heart - a 1910 Valentine greeting (Photo credit: IronRodArt - Royce Bair ("Star Shooter"))

माझ्या जाण्याच्या दिवसाची वाट पाहतीये,उरलेला प्रत्येक क्षणनक्षण माझ्यात जगायला,वेडी कधी दिवसात तर कधी तासात वेळ मोजतीये,वारंवार मला आठवण करून देतीये,माहितीये मला ती तस का करतीये!स्पष्टपणे न तीला काही बोलवेना न मला,डोळ्यांना मात्र कळतंय सार,नजरेतूनच चर्चा होते हल्ली आमच्यात!

0 comments:

Post a Comment