|| जाणा देवाला जाणा ||
Info Post
सॄष्टी चालवी कोण सारी, कोण आहे तो श्रीहरी,सदगुरु माझा त्यास दाखवी, जाणुन घे तु आता तरी,अहो जाणा देवाला जाणा, अहो जाणा श्रीहरी जाणा || धॄ ||मानव जन्म असे हा दुर्लभ, मिळत नसे हो सहज कुणा,या जन्माचे सार्थक करण्या, तुम्ही देवाला हो जाणा,जन्म मरण या संसारी, हाती कुणाच्या ही दोरी,सदगुरु माझा त्यास दाखवी, जाणुन घे तु आता तरी,अहो जाणा देवाला जाणा, अहो जाणा श्रीहरी जाणा || १ ||ईश्वर, अल्लाह, गॉड, वाहीगुरु
0 comments:
Post a Comment