Breaking News
Loading...
Monday, 24 September 2007

Info Post
भांडल्याशिवाय जेवण जात नाही ज्यांनात्या दोघी म्हणजे ..... सासु आणि सुनाईच्छा नसतानाही चेहरे एकमेकांसमोर ठेवतार हसरेते दोघं म्हणजे ..... जावई आणि सासरेएकमेकिंच्या पराभवातच मानतात आपला जयत्या दोघी म्हणजे ..... नणंद आणि भावजयएकाच घरात राहुनही गॅस मात्र वेगळा हवात्या दोघी म्हणजे ..... जावा जावाबोलणं असतं कमी पण भांडायला असतात अधीरते दोघं म्हणजे ..... वहिणी आणि दीरया सा-या नात्यांमुळे ज्या समस्या

0 comments:

Post a Comment