Breaking News
Loading...
Wednesday, 19 September 2007

Info Post
कसलंतरी दु:ख उराशी बाळगून,दारुचे घोट घटाघट पिऊन,त्याच नशेत तराठ होऊन,माणुस जातो भलत्याच दुनयेत हरवुन!दु:खनिवारणाची ही पध्दत कोणती,झिंग आणणारी नशा कोणती,हे वाईट सर्व जाणती,तरीही पाउले त्याच गुत्त्यावर वळती!!मग एखादयाचं मुल विचारतं,आमच्या बाबांना पाहिलंत का?कुणीतरी सांगतं - तिकडे पडलेतनशेत फारच तराठ झालेत!!मलं त्यांना उचलुन चालु लागतात,ज्यांचा आधार हवा, त्यालाच आधार देत,आशाळभुत नजर खाली बघत,जो आधार

0 comments:

Post a Comment