अग्निपरीक्षा ...!
Info Post
खुप दिवसानंतर आज तुझा आवाज ऐकला,तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला, मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला, तुझ्याशी बोलताना वाटले, एकटेपणा संपला!तोच आवाज, तीच वाक्य, तीच बोलण्याचे शैली,जशी वेगवेगळ्या रत्नांनी भरलेली एखादी थैली, वाटलं असंच तु बोलत राहावस, माझ्या कानात गोड हसत राहावस!तुलाही कदाचित वाटलं असेल,पण घरच्यांपुढे कदाचित जमलं नसेल, मनात नसताना फोन ठेवला असेल,
0 comments:
Post a Comment