खरंच खूप मी दमलो आहे!
Info Post
खुप खुप थकलो आहे,जड जड ओझ्यांनी वाकलो आहे,रण रण ऊन्हात सुकलो आहे,खरंच खूप मी दमलो आहे!भिज भिज पावसात भिजलो आहे,थंड थंड थंडीत गारठलो आहे,गरम गरम ऊन्हात भाजलो आहे,खरंच खूप मी दमलो आहे!सण सण सणाणत निघालो आहे,सप सप वार कर सुटलो आहे,गप गप मुकाट रस्ता चाललो आहे,खरंच खूप मी दमलो आहे!चिंब चिंब आठवणींनी भांबावलो आहे,खुप खुप इच्छांनी वेढलो आहेअफाट अफाट अपयशांनी खचलो आहे,खरंच खूप मी दमलो आहे!काळ्या काळ्या
0 comments:
Post a Comment