मैतर
Info Post
दोघांची दोन वेगळी घरं,दोघांची दोन वेगळी कामं,दोघेही एकमेकांपासुन पुर्ण वेगळे,तरीही आपल्या मैत्रीचे रोप जगले!नातं जसं रोपटं व जमिनीचं,नाही येथे बंधन कशाचं,नाहे येथे नातं रक्ताचं,आज एक झाड मैत्रीचं!बालपण आपण वेगळं जगलो,तु होस्टेलात, मी इथंच शाळा शिकलो,तरीही तु व मी कधी न विसरलो,आज एक झाड मैत्रीचं!दोघांत फरकही होत थोडा,तु दिसतोस हत्ती तर मी घोडाकाहीजण म्हणायचे छान दिसतो जोडा,आज एक झाड मैत्रीचं!काळ
0 comments:
Post a Comment