एक दिवस असा होता की
Info Post
एक दिवस असा होता कीकुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचंस्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचंत्या गोड गप्पामध्ये रंगायचंएक दिवस असा होता कीकुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचंगप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचंमनमोकळेपणानं सर्व काही सांगायचंएक दिवस असा होता कीकुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचंवेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचंफोनवर मात्र तीन तीन तास बोलायचंएक दिवस असा होता कीकुणीतरी माझ्यासाठी झुरायचंपण
0 comments:
Post a Comment