सुविचार
Info Post
Show/ Hide Image Version! [+ / -]मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहुनही मजबुत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाही तर वज्राघातानेही तुटणार नाहीत!संवाद दोनच माणसांचा असतो. त्यांच्यात तिसरा माणुस आला ली त्याच्या गप्पा होतात.कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतंकोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे...म्हणुनच खडक झिजतात..प्रवाह रुंदावत जातो..पोरगी म्हणजे वा-याची झुळुक..
0 comments:
Post a Comment