चाहूल
Info Post
पावलांची चाहूल लागली आणि मानाने झोके घेणे सुरु केलेपावले घरात आली आणि मन भरूं आलेमनाचा एकांत सम्पून सहवासने जागा केलीसोबत येणार या सुखांची मानाने यादी केलीक्षणिक असलेल्या ह्या नात्याची मानाने तयारी केलीपरत येनार्या एकान्ताची मनाला जाणीव झालीवेळ थाम्बावी अशी मानाने विनावणी केलीकालाने ती एइकावी अशी त्याला ही इच्छा होतीदोघांच्या सानिध्यात रात्र ही साथ देत होतीसंथ पान्यावर होडी पण हेल्कावे खात
0 comments:
Post a Comment